You are currently viewing आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते देवगड ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण मोहीम शुभारंभ

आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते देवगड ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण मोहीम शुभारंभ

देवगड

आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते देवगड ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण मोहीम शुभारंभ करण्यात आला. आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिला लसीकरण डोस घेताना देवगड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष कोंडके, सोबत माजी आमदार अजित गोगटे, पंचायत समिती सभापती श्री.रवी पाळेकर, देवगड जामसंडे नगराध्यक्ष सौ.प्रियांका साळसकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कार्यकरणी सदस्य श्री.प्रकाश राणे, तालुका अध्यक्ष श्री.संतोष किंजवडेकर, डॉ.सुनील आठवले, सर्व पंचायत समिती सदस्य, सर्व नगरसेवक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − five =