You are currently viewing आमदार वैभव नाईक यांचा गुरूवार दि. ०६.०१.२०२२ रोजीचा दौरा

आमदार वैभव नाईक यांचा गुरूवार दि. ०६.०१.२०२२ रोजीचा दौरा

*आमदार वैभव नाईक यांचा गुरूवार दि. ०६.०१.२०२२ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे.*

 

१) सकाळी ०९:०० ते १०:०० वा. पर्यंत विजय भवन कार्यालय कणकवली येथे उपस्थिती.

 

२)सकाळी ११:०० वा. तालुका कार्यकारिणी बैठकीस देवेज्ञ भवन मालवण येथे उपस्थिती.

 

३)दुपारी १२:३० वा. नूतन जिल्हा बँक संचालकांच्या सत्कार समारंभास देवेज्ञ भवन मालवण येथे उपस्थिती.

 

४) दुपारी ०१:०० वा. नगरपरिषद मालवण येथे बैठकीस उपस्थिती.

 

५) दुपारी ०३:०० वा. रस्ता भूमीपूजन कार्यक्रमास कांदळगाव येथे उपस्थिती.

 

६) दुपारी ०३:३० वा. रस्ता भूमिपूजन तसेच बी.एस. एन. एल. टॉवर उदघाटन कार्यक्रमास बिळवस येथे उपस्थिती.

 

७) दुपारी ०४:३० वा. विविध रस्त्यांच्या भूमिपूजन कार्यक्रमास पेंडुर येथे उपस्थिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − six =