You are currently viewing सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी…

सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी…

सावंतवाडी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आज साजरी करण्यात आली.यावेळी महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, शहराध्यक्ष देवा टेमकर, रिद्धी परब,अमिता देसाई,जानकी नाईक, सावली पाटकर, संदीप राणे,अर्षद बेग आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा