You are currently viewing शितल एजन्सी फोंडाघाटची ग्राहकांसाठी खास दिवाळी ऑफर…!

शितल एजन्सी फोंडाघाटची ग्राहकांसाठी खास दिवाळी ऑफर…!

जुन्या वस्तूंच्या मोबदल्यात मिळणार नवीन वस्तू तसेच इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रीक वस्तूंवर भरघोस सूट…

कणकवली

दिवाळी सण म्हणजे जुनं विसरून नवीन सुरुवात करायचा सण. अनेकजण आपल्या घरी दिवाळी सणानिमित्त अनेक नव्या वस्तू घेत असतात आणि जर जुन्या वस्तूंच्या मोबदल्यात नवीन वस्तू मिळत असतील तर ग्राहकांचा वस्तू खरेदीचा आनंद अजून वाढतो. हाच दिवाळीचा आनंद द्विगुणीत करायला शीतल एजन्सी फोंडाघाट आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आलीय एक खास ऑफर ‘जुने द्या नवीन घ्या’.

खास दिवाळीनिमित्त जुन्या वस्तूच्या मोबदल्यात नवीन वस्तू खरेदी करायची सुवर्णसंधी माधव बुक सेंटर ने उपलब्ध करून दिली आहे. शितल एजन्सी, फोंडाघाट मार्फत ही खास ऑफर खास आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आलेय. त्यासोबतच फॅन, इस्त्री, मिक्सर, गॅस शेगडी, गॅस कनेक्शन, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, होम थिएटर, कपाट यांसारख्या दैनंदिन जीवनातील महत्त्वपूर्ण इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रीक वस्तूंवर भरघोस सूटही मिळणार आहे. दिवाळीनिमित्त इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रीक वस्तू खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे. ज्यांना आपले घर योग्य किमतीत आणि सर्व सुविधांनी सुसज्ज करायचे आहे, त्यांनी अवश्य शीतल एजन्सीला भेट द्यावी आणि आपली दिवाळी गोड करावी, असे आवाहन शितल एजन्सीच्या अजित नाडकर्णी यांनी केले आहे. ग्राहकांनी अधिक माहितीसाठी ९४२२३७३३२७ / ९४२०८४४३०० या नंबरवर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा