You are currently viewing देवगड जामसंडे नगरपंचायत एकूण ७१.१८% मतदान

देवगड जामसंडे नगरपंचायत एकूण ७१.१८% मतदान

देवगड जामसंडे नगरपंचायत च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ८७९६ मतदारांपैकी एकूण ६४३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण ७१.१८ % एवढे मतदान झाले .सर्वाधिक मतदान प्रभाग क्र.२ मध्ये ७८.७०% एवढे मतदान झाले .सर्वात कमी मतदान प्रभाग क्र मध्ये ५९.७८% एवढे झाले.सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.

प्रभाग निहाय मतदान पुढील प्रमाणे

प्रभाग क्र१मध्ये एकूण मतदान ७००पैकी ५२७ एवढे मतदान झाले एकूण टक्केवारी ७५.२८% मतदान,प्रभाग क्र २मध्ये एकूण मतदान ५४० पैकी एकूण ४२५ मतदान,होऊन टक्केवारी ७८.७० एवढी आली.प्रभाग क्र.३मध्ये, एकूण ६४८ मतदान पैकी ४८० मतदान होऊन एकूण टक्केवारी ७४.७०%झाले.प्रभाग,क्र६ -६८० पैकी प्रभाग क्र -९- ६५७ पैकी ४६२ एवढे मतदान होऊन टक्केवारी ७०.३१ प्रभाग क्र १०-८३४ पैकी ५५१ मतदान ६६.७८%झाले.प्रभाग क्र११-एकूण मतदान -७४२ पैकी५५३ एवढे ७४.५२ % मतदान,प्रभाग क्र १२-एकूण मतदार ९१०पैकी ५४४ मतदान होऊन एकूण टक्केवारी ५९.७८ झाली. प्रभाग क्र १३ एकूण मतदार ५७१ पैकी ३७७ एवढे मतदान होऊन ६६.०२%आली. प्रभाग क्र १४ -एकूण मतदान ५६० मतदानपैकी एकूण मतदान ४२७ टक्केवारी ७६.२५% मतदारांनी हक्क बजावला.प्रभाग क १५ -एकूण मतदान ४७४ पैकी ३०७ मतदान होवुन एकूण टक्केवारी ६४.७६%एवढे झाले मतदान प्रभाग क्र .१६ एकूण मतदान पैकी ७८० पैकी ५८७ मतदान झाले एकूण टक्केवारी ७५.२५.%प्रभाग क्र १७ एकूण मतदान ७०० मतदार पैकी एकूण ४९६ मतदान ,होऊन एकूण टक्केवारी ७०.८५%झाले.

देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीकरिता स.७.३० वाजलेपासून मतदानास उत्स्फुर्त पणे सुरू झाले असून स.७.३० ते दु.३.३० वाजेपर्यंत सरासरी ६२.९७%टक्के एवढे मतदान झाले .प्रभागनिहाय दु ३.३० पर्यंत प्रभागनिहाय मतदान टक्केवारी पुढीलनप्रमाणे,प्रभाग क्र १ -६४%

क्र२ -७५.७४%,क्र ३-७०.२२%,क्र ६-,६३.८२%,क्र -९ -६४.८४%,क्र -१०-५१.६८%,क्र-११-६९.२७%,क्र.१२-५३.१९%क्र -१३-५६.७४%,क्र -१४-६९.११%,क्र -१५-६०.३४%,क्र १६-६६.९२%,क्र.-१७-५९.८६%,या प्रमाणे टक्केवारी होती .देवगड जामसंडे १३प्रभागात सकाळपासून मतदारांनी मतदानाकरिता रांगा लावल्या होत्या.दु.१.३० वाजेपर्यत म्हणजेच सकाळच्या सत्रात मतदानाचा ओघ चांगला होता.सुमारे ५०% टक्के मतदान झाले हा ओघ दुपारनंतर कमी झाला व दुपार नंतर २०टक्के एवढी वाढ ही मतदान प्रचार बंद झालेवर मतदानाचे आदले प्रचार बंद झालेपासून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्याचा परिणाम मतदानाचे दिवशी कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × one =