You are currently viewing व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थांची NIPER व ICT अश्या देशातील नामांकित संस्था मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड

व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थांची NIPER व ICT अश्या देशातील नामांकित संस्था मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड

सावंतवाडी

माडखोल येथील शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष औषध निर्माणशास्त्र ( बी. फार्मसी) मधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी
1) अनिकेत धुळप याची NIPER (National Institute of Pharmaceutical Education And Research) हाजीपुर बिहार येथे तसेच
२) अनिकेत मेलवणे ICT- IOC( Institute Of Chemical Technology)भुवनेश्वर ( ओडिसा) मध्ये *एम फार्मसी साठी निवड* झालेबदल व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोलचे प्रेरणास्थान डॉ. वेदप्रकाश पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. राहुल पाटील, महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील सर, प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे सर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − twelve =