You are currently viewing आरोग्य शिबिरातील २० जणांना वैद्यकीय उपचारासाठी मोफत बससेवा

आरोग्य शिबिरातील २० जणांना वैद्यकीय उपचारासाठी मोफत बससेवा

राजन चिके मित्र मंडळाचा उपक्रम

राजन चिके मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीरातील ज्यांची ऑपरेशन करावायाची आहेत, त्यातील २० जणांना आज डेरवण या ठिकाणी मोफत प्रवास मोफत ऑपरेशन साठी आज बस सेवा देण्यात आली.
२०० लोकांना आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे. या प्रसंगी सभापती राजन चिके, बबन हळदिवे, सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. अजित नाडकर्णी यांनी उपक्रमाचे स्वागत करुन राजन चिकेंना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा