You are currently viewing अटक
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

अटक

लेख सादर: अहमद मुंडे

# सदरक्षणाय
खलनिग्रहणाय # समाजात व लोकांमध्ये निर्भिड वातावरण तयार करण्याचे काम आपले पोलिस मित्र करत असतात. दंगा. दंगल. जाळपोळ. बं दोबस्त. जळीत प्रकरणं टाळेबंदी. नेते पुढारी आमदार खासदार मंत्री दौरे. अशा विविध अडचणीत. ऊन वारा पाऊस याची व आपल्या कुटुंबाची काळजी न करता रांत्र दिवस पहारा देणें गोरगरीब जनता. सर्वसामान्य लोक. यांना मदत करणे. संबोधन प्रबोधन करून जनजागृती करणे लोकांना अपराधापासून लांब राहण्याचा सल्ला देणे. हे अनमोल काम पोलिसच करतात.
अटक करताना काही कायदे कानून आपल्या फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ अधिनियम क्र २) ( ३० जानेवारी १९९७ रोजी पथ विद्यमान नियमानुसार नियम घालून दिले आहेत आपणांस हे माहीत नसते त्यामुळे पोलिसांच्या बाबतीत आपला गैरसमज होतो आज आपण अटक करताना कोण कोणत्या बाबी आपणास माहीत असणे गरजेचे आहे त्याची माहिती घेत आहोत
* ‌कोणताही पोलिस अधिकारी
# जी व्यक्ती कोणत्याही दखलपात्र अपराधाशी संबंधित आहे. अथवा याप्रमाणे ती पोलिस वाॅरंट शिवाय संबंधित व्यक्तिस अटक करू शकत नाही त्यांच्या विरोधात वाजवी फिर्याद करण्यात आलेली आहे किंवा तशी विश्वसनीय केंव्हा अटक करू शकतील. माहिती मिळाली आहे किंवा तसा संशय आहे
* ज्या व्यक्तीकडे. कायदेशीर सबबी शिवाय असल्यास ती सबब सिध्द करण्याची जबाबदारी अशा व्यक्तिवर राहिल तिच्या कब्जात कोणतेही घरफोडीचे हत्यार आहे किंवा
* ज्या व्यक्तीला या संहितेखाली किंवा राज्य शासनाच्या आदेशा द्वारे अपराधी म्हणून उद्घोषित करण्यात आले आहे किंवा
एच ४३३२_५ अ
* चोरीची संपत्ती म्हणून वाजवी संशय घेता येईल अशी कोणतीही वस्तू जिच्या कब्जात असून अशा वस्तू संबंधात ज्या व्यक्तिने अपराध केला. असल्याचा वाजवी संशय घेता येईल किंवा
* पोलिस अधिकारी आपले कर्तव्य बजावीत असताना जी व्यक्ती त्याला अडथळा आणते अथवा जी व्यक्ती कायदेशीर हवालातून निसटली आहे किंवा निसटचयाचा प्रयत्न करते किंवा
* जी व्यक्ती संघराज्य सशस्त्र सेना दलापैकी. कोणत्याही सेना दलातून पळून आली असल्याचा वाजवी संशय आहे किंवा
* भारताबाहेर कोणत्याही स्थळी केलेली जी कोणतीही कृती भारतात केली असती तर अपराध म्हणून शिक्षापात्र झाली असता तिच्याशी जी व्यक्ती संबंधित असून अथवा त्या कृतीशी संबंधित असल्याबद्दल जिच्याशी वाजवी फिर्याद देण्यात आली असून किंवा तशी विश्वसनीय माहिती मिळालेली असून किंवा तसा वाजवी संशय असून त्याबद्दल प्रतयपरणाशी संबंधित अशा कोणत्याही कायद्याखाली किंवा अन्यथा भारतात पकड केली जाण्यास किंवा हवालातीत स्थान बध्द केली जाण्यास पात्र आहे किंवा
* जी व्यक्ती बंधमुक्त सिद्ददोषी असून कलम ३५६ चया पोटकलम (५) खाली केलेल्या कोणत्याही नियमांचा भंग करते किंवा
* ज्या व्यक्तिच्या अटकेसाठी अन्य पोलिस अधिकारी यांचेकडून कोणतीही रीतसर मागणी मग ती लेखी किंवा तोंडी असो आलेली असून अटक करावयाची सक्ती आणि ज्याबद्दल अटक करावयाची तो अपराध किंवा अन्य कारण रीतसर मागणीपत्र निर्दिष्ट केलेले असेल आणि ज्याने ती रीतसर मागणी केली तो अधिकारी कायद्याने वाॅरंटशिवाय त्या व्यक्तिला अटक करू शकला आसता असे त्यावरून दिसून आले तर
अशा व्यक्तींला दंडाधिकारी कडून आदेश मिळाल्याशिवाय व वाॅरंटशिवाय अटक करू शकेल
*पोलिस ठाण्याच्या कोणताही अमंलदार अधिकारी कलम १०९ किंवा कलम ११० मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पैकी एका किंवा त्याहून अधिक प्रवर्गातील कोणत्याही व्यक्तीला अटक तशाच रीतीने करू शकेल किंवा अटक करवू शकेल
* जिने पोलिस अधिकारी सक्षम बिनदखली अपराध केलेला असेल किंवा तसे केलेल्या नाव व राहण्याचे ठिकाण सांगण्यास जिच्यावर आरोप असेल अशी कोणतीही व्यक्ती अशा अधिका-याने मागणी केल्यावर आपले नाव व राहण्याचे ठिकाण सांगण्यास नकार देईल किंवा खोटे आहे असे समजण्यात अशा अधिकार याला कारण आहे असे नाव व राहण्याचे ठिकाण सांगेल तेव्हा तिचे नाव किंवा राहण्याचे ठिकाण याची खात्री करता यावी म्हणून असा अधिकारी त्याला अटक करु शकेल
*जेव्हा अशा व्यक्तिचे खरे नाव राहण्याचे ठिकाण याबाबत खात्री होईल तेव्हा तसे फरमाविणयात आल्यास दंडाधिकारी समोर उपस्थित होण्यासाठी तिने जामिनदारासह किंवा त्यांच्या विना असे बंधपत्र निषपादित करून दिल्यावर त्याला सोडून दिले जाईल
परंतु जर अशी व्यक्ती भारतातील रहिवासी नसेल तर त्या बंधपत्रात भारतात रहिवासी असलेला किंवा असलेले जामिनदार यांचा जामीन घेतला जाईल
* अशा व्यक्तिचे खरे नाव व राहण्याचे ठिकाण याबाबत अटके पासून वेळेपासून चोवीस तासांच्या आत खात्री झाली नाही अथवा बंधपत्र निषपादित करण्यास किंवा तसे फर्मावण्यात आल्यास पुरेसे जामीनदार देण्यात ती व्यक्ती चुकली तर अधिकारिता असलेल्या सर्वात जवळच्या दंडाधिकारी यांचे पुढे त्याला तात्काळ पाठविण्यात यावे
* कोणत्याही खाजगी व्यक्ती त्यांच्या समक्ष ज्याने बिनजामिन आणि दखल पात्र अपराध केला असेल अशा कोणत्याही व्यक्तिस किंवा कोणत्याही उदघोषित अपराधयास अटक करु शकेल किंवा करवू शकेल आणि अनावश्यक विलंब न लावता याप्रमाणे अटक केलेल्या व्यक्तिला पोलिस अधिकारी यांच्या स्वाधीन करील किंवा स्वाधीन करवील अथवा पोलिस अधिकारी अनुपस्थित असल्यास अशा व्यक्तिला बंदोबस्त सर्वात जवळच्या पोलिस ठाण्यावर नेईल किंवा नेण्याची व्यवस्था करील
* जर अशी व्यक्ती कलम ४१ चया उपबंधाखाली येते असे समजण्यास कारण असेल तर पोलिस अधिकारी तिला पुन्हा अटक करील
* जर तिने बिनदखली अपराध केलेला आहे असं समजण्यास कारण असेल आणि पोलिस अधिकारी यांनी मागणी केली असतां तिने नाव व राहण्याचे ठिकाण सांगण्यास नकार दिला अथवा जे खोटे आहे असे समजण्यास अशा अधिकार याला कारण आहे असे नाव. किंवा राहण्याचे ठिकाण सांगितले तर त्याच्या बाबत कलम ४२ च्या उपबंधाखाली कार्यवाही केली जाईल. पण त्याने कोणताही अपराध केला आहे असे समजण्यास कोणतेही पुरेसं कारण नसेल तर त्याला लगेच सोडून दिले जाईल
* जेव्हा दंडाधिकारी यांच्या समक्ष मग तो कार्यकारी असो वा न्यायिक असो. त्यांच्या दंडाधिकारी यांचेकडून स्थानिक अधिकारितेत अपराध करण्यात येईल तेव्हा अपराध्याला तो स्वतः अटक करू शकेल किंवा अटक त्याला अटक करण्यास कोणत्याही व्यक्तीला आदेश देऊ शकेल आणि तदनंतर जामिनबाबत यात अंतर्भूत असलेल्या उपबंधाचया अधीनतेने अपराधी व्यक्तिला हवालात पाठवू शकेल
* कोणताही दंडाधिकारी मग तो कार्यकारी असो वा न्यायिक असो जिच्या अटकेसाठी वाॅरंट काढण्यास तो त्या वेळी व त्या परस्थितीत समक्ष असेल अशा कोणत्याही व्यक्तिला आपल्या स्थानिक अधिकारितेत आपल्या समक्ष कोणत्याही वेळी अटक करू शकेल किंवा अटक करण्याच्या निर्देश देऊ शकेल
* कलम ४२ ते ४४ दोन्ही धरून यात काहीही अंतर्भूत असले तरी अंतर्भूत असले तरी केंद्र शासनाची सशस्त्र सेना दलाच्या संमती मिळालयाखेरीज. संघराज्य सशत्र सेना दलातील कोणत्याही सदस्याला त्याने आपल्या पदाची सदस्यांना अटकेपासून कामे पार पाडण्याचा कामी केलेल्या किंवा त्यासाठी म्हणून केलेल्या कोणत्याही गोष्टींबद्दल अटक केली संरक्षण जाणार नाही
* राज्य शासन अधिसूचनेनुसार पोटकलम (१) चे उपबंध सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे अशा दलापैकी त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा वर्गाची किंवा प्रवर्गाच्या सदस्यांना मग ते कुठेही सेवा करीत असोत लागू होतील असा निदेश देऊ शकेल आणि त्यामुळे त्या पोट कलमांचे उपबंध त्यात असलेल्या केंद्र शासन. शब्दप्रयोग ऐवजी जणू काही राज्य शासन हा शब्दप्रयोग घालण्यात आलेला असावा त्याप्रमाणे लागू होतील
* अटक करताना तसे करणारा पोलिस अधिकारी किंवा अन्य व्यक्ती अटक करा अटक कशी वयाच्या व्यक्तिने उक्ती द्वारे किंवा कृती द्वारे स्वाधीन होण्याची तयारी दर्शवली नाही तर. त्यांच्या शरिरास करावयाची प्रत्यक्षपणे स्पर्श करील किंवा वेढा घालिल
* जर अशा व्यक्तीने तिला अटक करण्याच्या वेळी बळाने प्रतिकार केला किंवा अटक चुकविचयाचा प्रयत्न केला तर असा पोलिस अधिकारी किंवा अन्य व्यक्ती अटक करण्यासाठी जरूर त्या सर्व मार्गांचा अवलंब करु शकतील
* या कलमातील कोणत्याही गोष्टींमुळे मृत्यू किंवा आजीव कारावासाचया शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाचा जिच्यावर आरोप नाही अशा व्यक्तिच्या मृत्यू घडवून आणण्याचा हक्क मिळत नाही
* जर अटकेच्या वाॅरंटनवये कार्य करणार्या कोणत्याही व्यक्तिला किंवा अटक करावयाच्या प्रधिकार असलेल्या कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला अटक करण्यात यावयचया व्यक्तिने एखाद्या स्थळी प्रवेश केला आहे किंवा तो येथे आहे असे समजण्यास कारण असेल तर अशा स्थळी राहणा-या किंवा तेथील ताबा असणार्या कोणत्याही व्यक्तिने पूरवोकता प्रमाणे कार्य करणार्या अशा वयक्तिक डून किंवा अशा पोलिस अधिकारी यांचेकडून मागणी झाल्यास त्यांना तेथे मुक्त प्रवेश दिला पाहिजे व तेथे झडती घेण्यासाठी सर्व वाजवी सोयी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत
* जेव्हा पोलिस ठाण्याच्या कोणताही अमंलदार अधिकारी किंवा बाराव्या प्रकरणाखाली अन्वेषण करणारा कोणताही पोलिस अधिकारी ज्याला वाॅरटशिवाय वैधपणे अटक करता येईल अशा कोणत्याही अधिकारी यांना फरमावतील तेव्हा तो अंमलदार अधिकारी यांना फरमाविणयात आलेल्या कारण विनिर्दिष्ट करणारा लेखी आदेश सुपूर्द करील आणि ज्यास याप्रमाणे फरमाविणयात आले असेल तो अधिकारी अटक करण्यापूर्वी ज्याला अटक करावयाची आहे त्या व्यक्तिला आदेशाचा आशय विदित करील व अशा व्यक्तिने तशी मागणी केल्यास त्याला तो आदेश दाखवतील
* पोटकलम (१) मधील कोणतीही गोष्ट कलम ४१ खाली एखाद्या व्यक्तिस अटक करण्यासंबंधी पोलिस अधिकाऱ्याला असलेल्या शक्तीवर परिणाम करणारं नाही
* वाॅरट शिवाय अटक करणारा पोलिस अधिकारी अनावश्यक विलंब न लावता व जामिनाबाबत यामध्ये अंतर्भूत असलेल्या उपबंधाचया अधीनतेने अटक करण्यात आलेल्या व्यक्तिला त्या प्रकरणी अधिकारिता असलेल्या दंडाधिकारयाकडे किंवा ठाण्याच्या अंमलदार अधिकार याकडे घेऊन किंवा पाठवतील
* कोणताही पोलिस अधिकारी वाॅरंटशिवाय अटक केलेल्या व्यक्तिला प्रकरणाच्या समग्र परस्थिती नुसार वाजवी असेल त्याहून अधिक काळ हवालातीत स्थानबद्ध करणारं नाही व दंडाधिकारी यांनी कलम १६७ खाली आदेश दिला नसताना असा कालावधी अटकेच्या सथळापासून दंडाधिकारी यांच्या न्यायालयाच्या प्रवासासाठी आवश्यक असलेला अवधी वगळता चोवीस तासांत अधिक काळ असणार नाही
* पोलिस ठाण्याचे अंमलदार अधिकारी आप आपल्या ठाण्याच्या हद्दीमध्ये वाॅरंटशिवाय अटक केलेल्या सर्व व्यक्तिची प्रकरणे मग अशा व्यक्तिंना जामीनादेश दिलेला असो वा नसो जिल्हा दंडाधिकारयाला किंवा जर त्याने तसा निदेश दिला तर उप विभागीय दंडाधिकारी याला कळवतील
* जिल्हा पोलिस अधिका-याने अटक केलेली असेल अशा कोणत्याही व्यक्तिला तिने जात गुचलका किंवा जामीन दिल्याखेरीज अथवा दंडाधिकाऱी यांच्या विशेष आदेशाखेरीज विमुक्त केले जाणार नाही
* जर कायदेशीर हवालतीत असलेली व्यक्ती निसटली किंवा तिला अवैध सोडविले गेले तर ज्या व्यक्तिच्या हवालातीतून ती निसटली असेल किंवा तिला अवैधपणे सोडविले गेले असेल ती व्यक्ती तात्काळ तिचा पाठलाग करु शकेल व तिला भारतातील कोणत्याही स्थळी अटक करू शकतील
* पोटकलम (१) खालील अटकांना जरी अशी कोणतीही अटक करणारी व्यक्ती वाॅरंटा अन्वये कार्य करत नसली व ती अटक करण्याचा प्राधिकार असलेला पोलिस अधिकारी नसली तरी कलम. ४७ चे उपबंध लागू असतील
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =