You are currently viewing सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग आणि श्री देवी माउली सांस्क्रुतिक कला आणि क्रिडा मंडळ फुकेरी यांच्या मार्फत तोफांना त्यांचा मान प्राप्त करून देण्यात आला…

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग आणि श्री देवी माउली सांस्क्रुतिक कला आणि क्रिडा मंडळ फुकेरी यांच्या मार्फत तोफांना त्यांचा मान प्राप्त करून देण्यात आला…

हनुमंत गड पायथ्याखालील दरीत सापडलेली व जमीनीत उलटी गाडुन ठेवलेल्या तोफाना मोकळ करुन त्या गडावर नेण्यात आल्या सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान,सिंधुदुर्ग विभाग आणि श्री देवी माऊली मंडळ फुकेरी यांच्यामार्फत हनुमंत गडाच्या पायथ्याला शेकडो वर्षा पूर्वी दरीत पडलेल्या तोफा व जमीनीत उलटी गाडुन ठेवलेल्या तोफांना बाहेर काढून गडावर नेण्यात आल्या हि मोहिम दिनांक 13 ते 14 नोव्हेंबर 2021 अशी दोन दिवस एक रात्र राबवण्यात आली यात पंचक्रोशीतील इतर शिवभक्त, शिवप्रेमी सहभागी झाले होते तसेच मुंबई गोवा यांसारख्या भागातून दूर्गसेवक सहभागी झाले होते. झाडा झुडपातून काट्याकुट्यातून वाट काढीत तोफ गडावर आणली तोफ गडावर नेण्यासाठी जवळपास सलग 24 तास लागले तसेच आदल्या रात्री गडावर दिवाळी निमित्त दीपोत्सव करण्यात अला. गडावर तोफा पोचताच दुर्गसेवकानी एकच जल्लोष केला तो जोश

अधिकृत पोस्ट-
SPHMSMV 300/17112021
#सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थान
(घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − one =