You are currently viewing रेडी यशवंतगडावर राज्यव्यापी दुर्ग संवर्धन मोहिमेचे २७ व २८ एप्रिलला आयोजन

रेडी यशवंतगडावर राज्यव्यापी दुर्ग संवर्धन मोहिमेचे २७ व २८ एप्रिलला आयोजन

रेडी यशवंतगडावर राज्यव्यापी दुर्ग संवर्धन मोहिमेचे २७ व २८ एप्रिलला आयोज

वेंगुर्ला

गड किल्ल्यांचे गतवैभव प्राप्त करावयाच्या दृष्टीने राज्यातील विविध संस्थामार्फत विविध किल्ल्यांवर गड संवर्धन मोहिमा ह्या आयोजित केल्या जात असतात.अश्याच एका महाराष्ट्र राज्यातील शेवटच्या टोकाला समुद्र तसेच गोवा राज्याच्या सिमेला लागून असलेल्या राज्य ऐतिहासिक स्मारक किल्ले यशवंतगडावर येत्या शनिवार दी २७ व रविवार दि २८ एप्रिल ह्या दिवशी गड संवर्धन मोहिमेचे आयोजन एक ऐतिहासिक भटकंती समूह सांगली व शिवप्रेमी यशवंतगड (दुर्गरक्षक प्रतिष्ठान रेडी) यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध सामाजिक तसेच गड संवर्धनात काम करणाऱ्या सेवाभावी संस्था ह्या मोहिमेत सहभागी होणार आहेत.तरी सर्व दुर्ग व शिवप्रेमींनी ह्या गड संवर्धनाच्या कार्यात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यशवंतगड शिवप्रेमी (दुर्गरक्षक प्रतिष्ठान रेडी) यांच्याकडून करण्यात आलेले आहे.
गेल्या वर्षभरातील झालेल्या दोन मोठ्या मोहिमेंनंतर गडाच्या तटबंदी व गडाचे जे रूप झाकले गेले ते उजेडात आणण्यात ह्या एक ऐतिहासिक भटकंती समूहाचा मोठा वाटा आहे.दर रविवारी यशवंतगडावर शिवप्रेमी यशवंतगड (दुर्गरक्षक प्रतिष्ठान) यांच्याकडून गडसंवर्धन मोहिमा ह्या होत असतात.तसेच इतर सामाजिक उपक्रमात देखील ह्या संस्थेचा सहभाग अग्रगण्य असतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील संस्थांसोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गप्रेमीना ह्या मोहिमेत जास्तीत संख्येने सहभागी व्हावेत असे आवाहन करण्यात येत.

*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!💐*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/133186/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत

( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा