You are currently viewing केंद्रीयमंत्रिपद निवड झाल्याबद्धल नारायण राणे यांची दिल्लीत जाऊन घेतली भेट

केंद्रीयमंत्रिपद निवड झाल्याबद्धल नारायण राणे यांची दिल्लीत जाऊन घेतली भेट

पं.स. देवगड चे सभापती मा. रवी पाळेकर आणि बंड्या नारकर यांनी केले अभिनंदन

देवगड

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेब यांच्या दुसर्‍या कार्यकाळात पहिल्याच मंत्रीमंडळात खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब यांची देशाच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळात सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल भेट घेऊन देवगड तालुक्यातील जनतेच्या वतीने पंचायत समिती देवगड, सभापती श्री.रवी पाळेकर, बंड्या नारकर आणि भा.ज.पा.लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी विशेष शुभेच्छा देत राणे साहेबांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + twenty =