You are currently viewing राष्ट्रीय युवा पुरस्कारकरीता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

राष्ट्रीय युवा पुरस्कारकरीता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

राष्ट्रीय युवा पुरस्कारकरीता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

सन 2019-20 या वर्षाचे केंद्रशासनामार्फत राष्ट्रीय युवा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.नामांकने 5 नोव्हेंबर 2021 ते 19 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पोर्टलवर स्वीकारण्यात येणार असून त्याकरिता पुढीलप्रमाणे लिंक देण्यात आलेली आहे.

https://innovate.mygov.in/national-youth-award या लिंक वर अर्ज सादर करुन अर्जाच्या दोन सारख्या प्रती जिल्हा क्रीडा कार्यालयास सादर करावित.

             तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी आपला प्रस्ताव दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − three =