You are currently viewing वेंगुर्ला तालुक्यात मुसळधार पाऊस…

वेंगुर्ला तालुक्यात मुसळधार पाऊस…

होडावडा पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प ;भातशेतीचेही नुकसान…

वेंगुर्ला

वेंगुर्ला तालुक्यात काल रात्री पासूनच मुसळधार पावसाने सुरुवात केली असून यामुळे ठिकठिकाणी छोट्या छोट्या पुलांवर पाणी आल्याने मार्ग ठप्प झाले आहेत. होडावडा पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.दरम्यान भात कापणीच्या तोंडावर पावसाने जोर धरल्याने भातशेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 2 =