You are currently viewing कोकिसरे येथील शंकर मंदिरातील पिंडीवर प्रकटली नागदेवता : दर्शनासाठी नागरिकांची गर्दी….

कोकिसरे येथील शंकर मंदिरातील पिंडीवर प्रकटली नागदेवता : दर्शनासाठी नागरिकांची गर्दी….

वैभववाडी
वैभववाडी शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या शंकर मंदिरातील पिंडीवर नाग देवता प्रकट केली आहे. त्यामुळे आज दुपारपासून नागदेवतेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने शिवभक्तांनी गर्दी केली आहे. कोकिसरे गावच्या हद्दीत वैभववाडी – तळे मार्गावर हे छोटेखानी मंदिर आहे. या मंदिरात श्रावण सोमवारी भक्त दर्शनासाठी येत असतात. आज सोमवारी दुपारी या मंदिरातील एका पिंडीवर खरीखुरी नागदेवता प्रकटली आहे. नागदेवता पाहण्यासाठी व दर्शनासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =