You are currently viewing हेल्थकेअर क्षेत्रात मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण

हेल्थकेअर क्षेत्रात मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण

सिंधुदुर्गनगरी

आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोविड-१९ साथीच्या रोगाशी उभ्दवलेल्या परिस्थितीत हेल्थकेअर क्षेत्रात मनुष्यळाची कमतरता लक्षात घेता .या क्षेत्रात संसाधनामधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा, याकरिता प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ३.०(PMKVY3.0-CSSM) हेल्थकेअर क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण जिल्हयात तीन ठिकाणी सुरु होणार आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन शा.गि.पवार सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

 श्री.समर्थ साटम महाराज बालरुग्णालय,सावंतवाडी

जनरल ड्युटी असिस्टंअ

दहावी

२४० तास

(४० दिवस)

९४२०७४०७४०,

७७१९००२००२

श्रीराम हॉस्पिटल ॲन्ड मॅटेरनिटी होम, कुडाळ

जनरल ड्युटी असिस्टंट, होम हेल्थ एड्

दहावी

२४० तास

(४० दिवस)

९४२०७४०७४०,

७७१९००२००२

बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग

जनरल ड्युटी असिस्टंट ॲडव्हान्स, इमेरजन्सी मेडिकल टेक्निसियन -बेसिक

दहावी ,

बारावी सायन्स

५०० तास ,

(८४ दिवस)

२४० तास

(४० दिवस)

९४२३४४७७३६,

९४०४९२३३०३,

९४२३४४७७३६,

९४०४९२३३०३

       

प्रशिक्षण केंद्राचे नाव  कोर्सचे नाव शैक्षणिक पात्रता कोर्स कालावधी संपर्क क्रमांक
 श्री.समर्थ साटम महाराज बालरुग्णालय,सावंतवाडी जनरल ड्युटी असिस्टंअ  दहावी २४० तास

(४० दिवस)

९४२०७४०७४०,

७७१९००२००२

श्रीराम हॉस्पिटल ॲन्ड मॅटेरनिटी होम, कुडाळ  जनरल ड्युटी असिस्टंट, होम हेल्थ एड् दहावी २४० तास

(४० दिवस)

९४२०७४०७४०,

७७१९००२००२

बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग जनरल ड्युटी असिस्टंट ॲडव्हान्स, इमेरजन्सी मेडिकल टेक्निसियन -बेसिक दहावी ,

बारावी सायन्स

५०० तास ,

(८४ दिवस)

२४० तास

(४० दिवस)

९४२३४४७७३६,

९४०४९२३३०३,

९४२३४४७७३६,

९४०४९२३३०३

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =