You are currently viewing श्री जगन्नाथ संगीत विद्यालय परीक्षा केंद्र ,SIN – 016 , मधून बसलेल्या विद्यार्थ्यानी विशेष सुयश केले प्राप्त

श्री जगन्नाथ संगीत विद्यालय परीक्षा केंद्र ,SIN – 016 , मधून बसलेल्या विद्यार्थ्यानी विशेष सुयश केले प्राप्त

श्री जगन्नाथ संगीत विद्यालय परीक्षा केंद्र ,SIN – 016 , मधून बसलेल्या विद्यार्थ्यानी विशेष सुयश केले प्राप्त

कुडाळ

भारतीय संगीत कलापिठ केंद्र, वारकरी संगीत परीक्षा अभ्यासक्रम परीक्षा सत्र डिसेंबर २०२३ मधून श्री जगन्नाथ संगीत विद्यालय परीक्षा केंद्र,SIN – 016 , मधून बसलेल्या खालील विद्यार्थ्यानी विशेष सुयश प्राप्त केले आहे

१) विषय हार्मोनियम:- विश्वनाथ गुरुदास बर्वे, कैवल्य गुरुदास बर्वे, दिव्यश्री विनोद पाडळकर,२) सुगम संगीत गायन प्रथमा परीक्षा :- तुकाराम अनंत बर्डे, साजिरी सुनिल चिंदरकर, गौरी सचिन तवटे, अशोक धोंडू कांबळी, सुश्मिता सत्यवान राणे,३) वारकरी संगीत भजन गायन प्रथमा परीक्षा:- वैष्णव अनिल खरात, मुक्ताई लवू कोळेकर, संजय वासुदेव नाईक, रक्षदा केशव मोहिते, गौरव राजाराम घाडीगावकर,४) वारकरी संगीत भजन गायन द्वितीया परीक्षा :-:रामचंद्र शिवराम परब, यश चंद्रशेखर कुडाळकर,विजय गोपाळ माधव, गिरिजा संतोष सामंत, अमित विजय उमळकर, लक्ष्मण गोपाळ मांजरेकर, दिव्या मारुती चव्हाण, निलेश चंद्रकांत पेडणेकर, यश ज्ञानेश्वर मरये, विश्राम महादेव गोवेकर, वासुदेव राजाराम देसाई, प्रशांत रामचंद्र मांजरेकर,५)वारकरी संगीत भजन गायन तृतीया परीक्षा :- गणपत बळीराम मांजरेकर, राजाराम सूर्यकांत गावडे,६) वारकरी संगीत तबला वादन प्रथमा परीक्षा :- विनायक शेखर जोशी, अतिश अमेय सामंत,1))पखवाज विषयात :- वारकरी संगीत पखवाज वादन प्रथमा परीक्षा :- दत्तराज गुरुनाथ लाड, अथर्व महेश वेंगुर्लेकर, मानसी गणपत घाडी, मिथिलेश गणपत कुंभार, वैभवी सूर्यकांत घाडी,ओम विनोद राणे, सोहम गजानन चाफेकर, हर्षद धोंडू कोनशिकर, श्रद्धा महेश गावडे, अनिष संतोष म्हापणकर, विराज अनंत राऊळ, नामदेव राजाराम मुंडये, आशिष शंकर परुळेकर, लौकिक केशव मुंडये, गीतेश नारायण कोंडसकर, रुपेश किशोर जाधव, जतिन मदन शिवडावकर, दुर्वेश संतोष मांजरेकर, तेजस हेमंत माडये, प्रमोद महेश घाडीगावकर, देवेन श्रीकांत देसाई,यज्ञेश संतोष परब, गोपाळ नवसो पेडणेकर,श्रेयस दीपक गावडे, अनिकेत संजय पालव, अथर्व शिवा गावडे, लतिकेश रमेश पेडणेकर, मोहन सुमन गावडे, श्रीधर उमेश नाईक, दाजी सुहास बर्डे, प्रसाद संतोष नाईक, दिगंबर जितेंद्र बर्डे, अथर्व रामचंद्र बर्डे, स्मित दिपेंद्र जांभरकर, पीयुष राजेश झाडेकर, अक्षय अनिल सावंत, सौरभ गंगाधर भोगले, प्रतिक दिपक पुलेकर, कुणाल विजय घुगे, केदार बाजीराव रावण, अतिश शांताराम वारंगे, आदेश रविंद्र बैत, कैलास मनोहर क्षीरसागर, मंथन नरेश चारकरे, मंदार सखाराम सावंत, विशाल विजय कासथे, शंकर एकनाथ रेवले, अनिकेत अशोक जाधव, रसिक रमेश निवळकर, रोहित रामचंद्र राणे,2) पखवाज द्वितीया वारकरी परीक्षा :- आदित्य दिपक सुद, देवेश सुजित पारकर, वेदांत महेश पांगे, आदित्य सुशील राणे, गोपाळ राजन परब, साईश सिताराम उमळकर, अतुल विजय उमळकर, वेदिका विजय घाडी, हर्ष संतोष हळदणकर, मिथिलेश रविंद्र बांदिवडेकर, विराज पुंडलिक केळुसकर, दिपेश धोंडी सर्वेकर, वेदांत राजाराम मेस्त्री, भिवा पुरुषोत्तम परब, पियूष पुंडलिक आडेकर, मनिष महादेव चव्हाण, भूषण नामदेव राऊळ, वैभव कृष्णा पडते, तनुज एकनाथ गावडे, संदीप वसंत मांजरेकर, नितेश गुंडू गावडे, प्रज्ञा फटु गावडे, कौस्तुभ कृष्णा गावडे, बाबली शिवराम काजरेकर, दिप संजय मांजरेकर, शरद रामचंद्र रावले, भावेश मुकुंद कुडव, रितेश महेश नागवेकर, देवदत्त नामदेव नागवेकर, सोहम यशवंत वेंगुर्लेकर,तन्मय सावळाराम वेंगुर्लेकर, गुरुदास विलास घाडी, राज जगन्नाथ कडु, सोहम चंद्रकांत सावंत, साई प्रफुल्ल बंदरे, नैतिक नरेंद्र मोहिते,मंथन शैलेश मुलुख, प्रणेश प्रकाश जाधव, राज लवू जोशी, पारस रमाकांत हुमने,3) वारकरी संगीत पखवाज वादन तृतीया परीक्षा:- तेजस विठ्ठल कदम, कौस्तुभ महेंद्र सावंत, ओमकार शिशिर रावले, शुभम उमेश पिंगुळकर, पीयुष सुजित कोरगावकर, आराध्य संतोष रेवंडकर, जिज्ञेश विनोद पाडळकर, प्रज्ञेश राजेश परुळेकर, आयुष भालचंद्र मेस्त्री,सबूरी श्रीनाथ फणसेकर, प्रकाश विजय घाटकर, वेदांत विनायक फोपळे, संकेत शाम कालेकर, पार्थ अरूण बर्जे, दर्शन विजय वाडकर, हेमंत दौलत दुबळे, अभिजित विनोद घाणेकर, सोहम सतिश किजबिले, साई किशोर कानसे,) 4) वारकरी संगीत पखवाज वादन उपांत्य विशारद परीक्षा:- भिकाजी लक्ष्मीकांत जाधव, चिन्मय दिनेश पिंगुळकर, अमित विजय चव्हाण, गौरव गोविंद वझरकर, नारायण महेश सावंत, गार्गी किरण सावंत, सुभाष प्रभाकर नाईक, संजय अर्जुन रेडकर, ओमकार विश्वनाथ सरमळकर, लाडशेट चंद्रकांत इनर, दुर्वेश सुमंत सावंत, भावेश सुभाष राऊळ, दर्पण गुरुनाथ वालावलकर, रामचंद्र शिवराम गावडे, रुपेश जयप्रकाश माडये, गौरांग राजाराम गावडे, विराज विजय गावडे, तुषार अरूण गोसावी, युवराज विजय गावडे या सर्व सिंधुदुर्ग,रत्नागिरी,दापोली,गोवा येथील विद्यार्थ्यांनी भारतीय संगीत कलापीठ वारकरी,सुगम संगीत परीक्षेत विशेष सुयश प्राप्त केले आहे या सर्वांचे अभिनंदन भारतीय संगीत कलापीठ परीक्षा प्रमुख प्रा.श्री राहुल आघाडे सर तसेच सिंधुदुर्ग कलापीठ केंद्र प्रमुख पखवाज अलंकार श्री महेश सावंत तसेच श्री जगन्नाथ संगीत विद्यायालयाचे संचालक डॉ.श्री दादा परब व भजनसम्राट बुवा श्री भालचंद्र केळूसकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे तसेच सर्व संगीत स्तरातून यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे तसेच सर्व संगीत स्तरातून(भजनी बुवा, गायक,तबला वादक, पखवाज वादक, हार्मोनियम वादक)कलाकारांनी एप्रिल/मे सत्र व नोव्हेंबर/डिसेंबर सत्र मधून होणाऱ्या परीक्षाना फॉर्म भरून विशारद पदवी धारक व्हावे व संगीताचा प्रचार प्रसार करावा असे आवाहन भारतीय संगीत महेश सावंत(मो.8805891575) यांनी केले आहे.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − thirteen =