You are currently viewing इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत आयुष नाळे राज्यात दुसरा…

इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत आयुष नाळे राज्यात दुसरा…

वैभववाडी

इंडियन टॅलेंट सर्च परीक्षा २०२०/२१ मध्ये वैभववाडी तालुक्यातील श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे शाळेचा विद्यार्थी कु.आयुष प्रदीप नाळे याने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे.
कु.आयुषला पालक सौ.मेघा नाळे , मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया शेटये,श्री.प्रफुल्ल जाधव,श्री.अमोल येणगे,श्री.प्रदीप नाळे यांचे मार्गदर्शन लाभले. आयुषच्या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. मुकुंद शिनगारे, विस्तार अधिकारी श्री.अशोक वडर, केंद्रप्रमुख श्री. शिवाजी पवार, शाळा व्यवस्थापन समिती यांनी अभिनंदन केले.त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून आयुषचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा