You are currently viewing मळगांव पिंपळवाडी येथे १२ मे रोजी रक्तदान शिबिर

मळगांव पिंपळवाडी येथे १२ मे रोजी रक्तदान शिबिर

मळगांव पिंपळवाडी येथे १२ मे रोजी रक्तदान शिबिर

श्री देव जैन ब्राह्मण उस्तवानिमित्त आयोजन

सावंतवाडी :

श्री देव जैन ब्राह्मण मंदिराच्या वार्षिक उत्सवानिमित्त मळगांव – पिंपळवाडी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.श्री देव जैन ब्राह्मण मंदिर येथे दिनांक १२ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे. गावातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले असून त्यासाठी वसंत राऊळ, ९८८१२७२७६४, सूरज राऊळ, ८४५९६३२०७५, सतीश राऊळ, ९४२१२३४५५४ व मनोज राऊळ ९४०४५००१०१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा