You are currently viewing कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची १० जूनला निवडणूक…

कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची १० जूनला निवडणूक…

कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची १० जूनला निवडणूक…

१३ जूनला मतमोजणी; जिल्ह्यात १८ जून पर्यंत आचारसंहिता लागू…

सिंधुदुर्गनगरी

विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १० जूनला होणार आहे. तर मतमोजणी १३ तारखेला होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १८ जून पर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा