You are currently viewing जिल्ह्यात पावसाचे शतक, सरासरी 105 मि.मी. पावसाची नोंद

जिल्ह्यात पावसाचे शतक, सरासरी 105 मि.मी. पावसाची नोंद

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 105 पूर्णांक 37 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 487.15मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

            तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 132(522), सावंतवाडी – 99(596.3), वेंगुर्ला – 134 (384), कुडाळ – 129(415), मालवण – 132(503), कणकवली – 70(550), देवगड – 89(473), वैभववाडी – 58(454), असा पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =