कणकवली तालुक्यात 6 मि.मी. पाऊस

कणकवली तालुक्यात 6 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी  

गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात 6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 0.8 मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 4989.406 मि.मी इतका सरासरी पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पाहता कणकवली 6 मि.मी आणि वैभववाडी 01 मि.मी. पाऊस झाला आहे. तर इतर सर्व तालुक्यांची आकडेवारी निरंक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा