You are currently viewing म्हापण-कोनी येथील कै.वसंत परब यांच्या नाती जपताहेत गणेश मुर्ती कला गणेश चित्रशाळा

म्हापण-कोनी येथील कै.वसंत परब यांच्या नाती जपताहेत गणेश मुर्ती कला गणेश चित्रशाळा

कुडाळ

म्हापण-कोनी येथील कै.वसंत परब यांच्या नाती आपल्या आजोबांचा कलाकार वारसा जपत फिरवताहेत गणेश मूर्तिवर सप्तरंग,आजोबांच्या पच्छात परब यांचे सुपुत्र श्री संदीप उर्फ बाळा परब,श्री विलास परब,श्री नारायण उर्फ बाबू परब आज म्हापण पंचक्रोशीत नामांकीत गणेश मूर्तीकार म्हणून प्रसिद्ध आहेत व त्यांची मुले मुली सुद्धा या कलेत पारंगत होत आहे याब्द्द्ल विशेष कौतुक सर्वत्र होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा