You are currently viewing ओटवणे दसरोत्सव १४ व १५ ऑक्टोबरला

ओटवणे दसरोत्सव १४ व १५ ऑक्टोबरला

ओटवणे येथील प्रसिध्द असणारा सस्थांनकालिन दसरोत्सव १४व१५रोजी म्हणजे येत्या गुरुवारी व शुक्रवारी साजरा होणार असून खंडेनवमी व दशमी अशा दोनदिवशी साजरा होणारा आहे. सद्या कोरोनाची महामारी असल्याने जास्तगर्दी न करता कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन उपस्थित भाविकांनी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा