You are currently viewing केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या उपस्थितीत भाजप जिल्‍हा कार्यकारीणीची उद्या ओसरगाव येथे बैठक…

केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या उपस्थितीत भाजप जिल्‍हा कार्यकारीणीची उद्या ओसरगाव येथे बैठक…

कणकवली

भाजप जिल्‍हा कार्यकारीणीची बैठक उद्या शनिवार १८ सप्टेंबरला ओसरगांव (ता.कणकवली) येथील महिला भवन येथे सायंकाळी चार वाजता होणार आहे. या बैठकीला केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या बैठकीला सर्व जिल्‍हा कार्यकारीणी सदस्य, मंडल अध्यक्ष,. जिल्‍हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती, सदस्य, पंचायत समिती सभापती आणि नगराध्यक्ष यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा