You are currently viewing वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस (आय) तर्फे कोविड -19 योद्धांचा सन्मान

वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस (आय) तर्फे कोविड -19 योद्धांचा सन्मान

वैभववाडी

Covid-19 मध्ये अतिशय उत्कृष्ट काम केल्याबद्दल कोविड योद्धा म्हणून वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव तसेच तहसीलदार रामदास झळके यांचे वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस (आय) तर्फे अध्यक्ष दादामीया अमिन पाटणकर, उपाध्यक्ष वसंत नाटेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी महिला अध्यक्षा मीनाताई बोडके, भारती कुडतरकर, अशोक सिताराम राणे, बाळा पांचाळ, रमेश सोनार, दस्तगीर नाचरे, दिलदार नाचरे उपस्थित होते. वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस (आय) पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडूनही त्यांचे अभिनंदन करण्यात आले

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 15 =