You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 300 जागांसाठी भरती

पदाचे नाव: प्रशासकीय अधिकारी (स्केल I)

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] (शेवटच्या वर्षातील सेमिस्टर मधील उमेदवार देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee: General/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: ₹100/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

ऑनलाइन लिंक
https://www.newindia.co.in/portal/readMore/Recruitment
( सदर लिंक 1 सप्टेंबर 2021 पासून कार्यान्वित होईल)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2021

परीक्षा (Online):
Phase-I: ऑक्टोबर 2021
Phase-II: नोव्हेंबर 2021

🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा