You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयात 80 जागांसाठी भरती

( 👉अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे, कोणतीही फी नाही, जास्तीत जास्त महाराष्ट्रातील उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करावेत व जास्तीत जास्त समूहांना प्रसारित करावेत)

1 इंजिन ड्राइव्हर 08
2 सारंग लास्कर 03
3 स्टोअर कीपर ग्रेड-II 04
4 सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर 24
5 फायरमन 06
6 ICE फिटर (स्किल्ड) 06
7 स्प्रे पेंटर 01
8 MT (फिटर) MT मेकॅनिकल 06
9 मल्टी टास्किंग स्टाफ (माळी) 03
10 मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) 10
11 मल्टी टास्किंग स्टाफ (डॅफ्ट्री) 03
12 मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर) 03
13 शीट मेटल वर्कर (सेमी स्किल्ड) 01
14 इलेक्ट्रिकल फिटर (सेमी स्किल्ड) 01
15 लेबर 01

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सारंग प्रमाणपत्र
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) स्टोअर्स हाताळण्याचा एक वर्षाचा अनुभव
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
पद क्र.6: 10वी उत्तीर्ण+अप्रेंटिस पूर्ण किंवा ITI (ICE फिटर)+01 वर्ष अनुभव किंवा 04 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अप्रेंटिस पूर्ण
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील 02 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माळी म्हणून कोणत्याही नर्सरी मध्ये दोन वर्षांचा अनुभव
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑफिस अटेंडंट म्हणून दोन वर्षांचा अनुभव
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑफिस अटेंडंट म्हणून दोन वर्षांचा अनुभव
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कोणत्याही फर्ममध्ये दोन वर्षे क्लीनशिपचा अनुभव
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 31 जानेवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 30 वर्षे.
पद क्र.2: 18 ते 30 वर्षे.
पद क्र.3: 18 ते 25 वर्षे.
पद क्र. 4 ते 15: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: चेन्नई,कराईकल,मंडपम,विशाखापट्टणम, तुतीकोरीन & पुद्दुचेरी

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commander, Coast Guard Region (East), Near Napier Bridge, Fort St George (PO), Chennai – 600 009

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2022

🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − three =