You are currently viewing ‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात मिलाग्रिस हायस्कूल तालुक्यातून द्वितीय…

‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात मिलाग्रिस हायस्कूल तालुक्यातून द्वितीय…

‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात मिलाग्रिस हायस्कूल तालुक्यातून द्वितीय…

सावंतवाडी

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ या उपक्रमांतर्गत मिलाग्रिस हायस्कूलने माध्यमिक विभागामध्ये सावंतवाडी तालुक्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशाबद्दल प्रशालेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे सहकार्यामुळेच आपल्या शाळेला हे यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − 2 =