You are currently viewing जिल्ह्यात एकूण 3 हजार 525 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 765 – जिल्हा शल्य चिकित्सक…

जिल्ह्यात एकूण 3 हजार 525 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 765 – जिल्हा शल्य चिकित्सक…

सिंधुदुर्गनगरी :

जिल्ह्यात आज दुपारी 11 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 525 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 765 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 5 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 5 =