You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई (IIT MUMBAI) मध्ये विविध पदांसाठी भरती

सर्व पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७.८.२०२१ आहे.

🔰अर्ज करण्यासाठी पद्धत🔰
👉https://ep.iitb.ac.in/jobsearch#
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
👉 START या बटणावर क्लिक केल्यानंतर आपणास सर्व पदां संदर्भात सूची दिसेल.
👉 आपण संबंधित पदांच्या नावाच्या शीर्षकावर क्लिक केल्यास आपणास स्वतंत्र पीडीएफ फाईल दिसेल.
👉 त्या पीडीएफ फाईल मध्ये आपण आपले शैक्षणिक व इतर अर्हता, परीक्षा शुल्क तपासून घ्यावे.
👉 आपण ज्या पदास पात्र असाल त्या पदाच्या नावाच्या शीर्षकाच्या डाव्या बाजूला असलेल्या चौकोनावर क्लिक करून आपणास खाली APPLY हे बटन कार्यान्वित होईल.
👉 आपण APPLY बटनावर क्लिक करून आपला अर्ज भरू शकता.

सदर संदेश महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत प्रसारित करावे

🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + twelve =