You are currently viewing लोरे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत लोकार्पण

लोरे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत लोकार्पण

कणकवली तालुक्यातील लोरे विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी सभापती मनोज राणे, उपसभापती प्रकाश पारकर, सरपंच तुळशीदास राणे, राजन चिके, कानडे, राणे समर्थक अजित नाडकर्णी आदी सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =