You are currently viewing जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या निवासस्थानी वैभव नाईकांनी घेतले गणरायाचे दर्शन

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या निवासस्थानी वैभव नाईकांनी घेतले गणरायाचे दर्शन

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या निवासस्थानी वैभव नाईकांनी घेतले गणरायाचे दर्शन

ओरोस :

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या ओरोस येथील शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आज दर्शन घेतले.
यावेळी सौ. स्नेहा नाईक, नंदिनी नाईक, अवधूत मालणकर, कसाल विभागप्रमुख रवी (बुवा) कदम, ओरोस शहरप्रमुख भगवान परब, रवी परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा