माजी मुख्यमंत्री नारायण राणे खाजगी दौऱ्यानिमित्त सावंतवाडीत

माजी मुख्यमंत्री नारायण राणे खाजगी दौऱ्यानिमित्त सावंतवाडीत

नगराध्यक्ष संजू परब यांनी केले स्वागत

सावंतवाडी
भाजप नेते, माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायण राणे यांच हेलीकॉप्टर सावंतवाडी पोलिस परेड ग्राऊंडवर लॅण्ड झालं. एका खासगी कार्यक्रमासाठी ते सावंतवाडीत दाखल झाले.

यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी डॉ. मिलिंद कुलकर्णी, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, राजू बेग, बंटी पुरोहित, संजू विर्नोडकर, संतोष गावस, सत्यवान बांदेकर, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, केतन आजगावकर, बेला पिंटो, आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा