You are currently viewing माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती राष्ट्रीय काँग्रेस वैभववाडी कार्यालयात साजरी

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती राष्ट्रीय काँग्रेस वैभववाडी कार्यालयात साजरी

वैभववाडी

वैभववाडी तालुक्यात काँग्रेस कार्यालयामध्ये स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वैभववाडी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय काँग्रेस वैभववाडी तालुका अध्यक्ष दादामिया अमीन पाटणकर, वसंत अनंत नाटेकर (तालुका वैभववाडी उपाध्यक्ष काँग्रेस), अशोक राणे (तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्ष वैभववाडी), श्रीधर आकाराम खेडेकर, दिलदार सरदार नाचरे, प्राची प्रफुल्ल रावराणे, श्रीमती मीनाताई बोडके (तालुका काँग्रेस महिला अध्यक्ष वैभववाडी), श्रेया सुहास मुद्रस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा