१२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांकरिता राज्यस्तरीय MHTCET सराव परिक्षा आयोजित केलेली आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा.
*MOCK CET – २०२१*
*स्पर्धेचे नियम व अटी*
➢ सदर स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
➢ १२ वी विज्ञान शाखेचे २०२१ या परीक्षेला बसलेले विद्यार्थी या स्पर्धेस पात्र असतील.
➢ सदर MOCK CET ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल
➢ नोंदणी करण्याची *अंतिम तारिख* :- *११ ऑगस्ट २०२१*
📝 *सदर परीक्षेच्या नोंदणीसाठी खालील दिलेल्या लिंकवर जाऊन नोंदणी करा.*
https://forms.gle/FrFWY8pGTwyMRCYE9
🗓️ *परिक्षेचे वेळापत्रक*
➢ PCM : १३ ऑगस्ट २०२१, सकाळी ११:०० ते दुपारी १:०० पर्यंत
➢ PCB : १४ ऑगस्ट २०२१, सकाळी ११:०० ते दुपारी १:०० पर्यंत
यशस्वी विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे बक्षीस देण्यात येईल
🥇*प्रथम पारितोषिक ₹ ३,०००/-*
🥈*द्वितीय पारितोषिक ₹ २,०००/-*
🥉*तृतिय पारितोषिक ₹ १,०००/-*
📑 *प्रत्येक सहभागी स्पर्धकास ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.* 📑
📱 *संपर्क :* ९६७३११४२९९, ९३२४३९१४५४, ७८४०९८६१३९
*प्राचार्य,*
*मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, ओरोस*