You are currently viewing मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, ओरोस

मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, ओरोस

१२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांकरिता राज्यस्तरीय MHTCET सराव परिक्षा आयोजित केलेली आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा.

*MOCK CET – २०२१*

*स्पर्धेचे नियम व अटी*
➢ सदर स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
➢ १२ वी विज्ञान शाखेचे २०२१ या परीक्षेला बसलेले विद्यार्थी या स्पर्धेस पात्र असतील.
➢ सदर MOCK CET ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल
➢ नोंदणी करण्याची *अंतिम तारिख* :- *११ ऑगस्ट २०२१*

📝 *सदर परीक्षेच्या नोंदणीसाठी खालील दिलेल्या लिंकवर जाऊन नोंदणी करा.*
https://forms.gle/FrFWY8pGTwyMRCYE9

🗓️ *परिक्षेचे वेळापत्रक*
➢ PCM : १३ ऑगस्ट २०२१, सकाळी ११:०० ते दुपारी १:०० पर्यंत
➢ PCB : १४ ऑगस्ट २०२१, सकाळी ११:०० ते दुपारी १:०० पर्यंत

यशस्वी विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे बक्षीस देण्यात येईल
🥇*प्रथम पारितोषिक ₹ ३,०००/-*
🥈*द्वितीय पारितोषिक ₹ २,०००/-*
🥉*तृतिय पारितोषिक ₹ १,०००/-*

📑 *प्रत्येक सहभागी स्पर्धकास ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.* 📑

📱 *संपर्क :* ९६७३११४२९९, ९३२४३९१४५४, ७८४०९८६१३९

*प्राचार्य,*
*मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, ओरोस*

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + sixteen =