You are currently viewing नेत्र चिकित्सक शिबिराचे 15 मे रोजी आयोजन

नेत्र चिकित्सक शिबिराचे 15 मे रोजी आयोजन

नेत्र चिकित्सक शिबिराचे 15 मे रोजी आयोजन

दोडमार्ग

साईकृपा दिव्यांग, निराधार, गरजू संघ कोलझर-दोडमार्ग ही संस्था दिव्यांग, निराधार व गरजू लोकांसाठी काम करत असून या संघटनेचे सभासद 330 आहेत. दिनांक 15 मे 2025 रोजी या संघटनेचा वर्धापन दिन असून त्यानिमित्त नेत्र चिकित्सक शिबिराचे  आयोजन करण्यात आले असून या शिबिराला आपण आपल्या सर्व स्टाफ सहित उपस्थित राहून नेत्र तपासणी करावी अशी  संघटनेच्यावतीने नम्र विनंती करीत आहोत.

वेळ : सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यन्त
स्थळ : समाजसेवा हायस्कूल, कोलझर

प्रतिक्रिया व्यक्त करा