You are currently viewing उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने शिरोडयात मोफत सॅनिटायझर व मास्क वाटप…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने शिरोडयात मोफत सॅनिटायझर व मास्क वाटप…

वेंगुर्ला

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने शिरोडा शहरात मोफत सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले.
शिवसेना शिरोडा तसेच गोवा सह-संपर्क प्रमुख आदेश परब यांच्या पुढाकाराने मंगळवारी शहरामध्ये विविध ठिकाणी मोफत सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, माजी सदस्य, कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + 1 =