You are currently viewing नारायण राणे देशाचे लघु आणि मध्यम उद्योग मंत्री

नारायण राणे देशाचे लघु आणि मध्यम उद्योग मंत्री

उद्योग क्षेत्राच्या उन्नतीसाठी राणेंच्या अनुभवाचा होणार फायदा

मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना लघु आणि मध्यम उद्योग मंत्री हे खाते देण्यात आले आहे.या मंत्रिपदाची जबाबदारी देऊन नारायण राणे यांच्या अनुभवाचा देशासाठी उपयोग करून घेतला जाणार आहे.नारायण राणे यांनी यापूर्वी महसूलमंत्री, मुख्यमंत्री, उद्योगमंत्री,विरोधीपक्ष नेता अशा महत्वाच्या मंत्रिपदाची यशस्वी जबाबदारी निभावलेली आहे.त्याच्या या अनुभवाचा फायदा देशाला आणि राज्याला होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − eight =