You are currently viewing कणकवली तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी निलेश लवू

कणकवली तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी निलेश लवू

कणकवली :

कणकवली तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी निलेश लवू तेली यांची निवड करण्यात आली, जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी शुभेच्छा दिल्या. कणकवली तालुक्यात गावोगावी युवक काँग्रेसची स्थापना करणार असा निर्धार लवू यांनी केेला आहे. तालुक्यातील युवकांना घेऊन युवक काँग्रेस स्थापित करून प्रश्न मार्गी लावण्या साठी मेहनत घेणार. या आधी ही अश्या  कामामध्ये सहभाग असल्यामुळे अनुभव कामी येईल . यापूर्वी ही त्यांना सामाजीक कामाचा अनुभव असल्याने ते निलेश लवू यांना शक्य होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + five =