You are currently viewing जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 2.375 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1094.135 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

            तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 02(1186), सावंतवाडी – 02(1349.7), वेंगुर्ला – 00(843.40), कुडाळ – 03(977), मालवण – 01(1040), कणकवली – 00(1238), देवगड – 00(909), वैभववाडी – 11(1210), असा पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + eleven =