You are currently viewing सावंतवाडीतील फातिमा चर्चच्या सिस्टर मिलाग्रिन डान्टस यांचे अपघाती निधन

सावंतवाडीतील फातिमा चर्चच्या सिस्टर मिलाग्रिन डान्टस यांचे अपघाती निधन

सावंतवाडी :

शिलॉन्ग येथील रस्ते अपघातात सावंतवाडी येथील फातिमा चर्चच्या सिस्टर मिलाग्रिन डान्टस (५९) यांच्यासह सहाजणांचा जागीच मृत्यू झाला. मिलाग्रिन या सावंतवाडी भटवाडी येथे रहात होत्या. या अपघातात एक फादर तीन सिस्टर व दोन शिक्षक यांचा दुर्दैवी अंत झाला. सिमेंट वाहक कंटेनरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. त्यात सर्वजण मृत झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा