You are currently viewing भाजपा , वेंगुर्ले च्या वतीने माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस दिंव्यांगांच्या उपस्थित साजरा करणार

भाजपा , वेंगुर्ले च्या वतीने माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस दिंव्यांगांच्या उपस्थित साजरा करणार

वेंगुर्ले

भाजपा प्रदेश चिटणीस निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक १७ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ग्रामिण रुग्णालय , वेंगुर्ले येथे दिंव्यांग प्रमाणपत्र व स्वावलंबन कार्ड ( UDID ) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
याचवेळेस भाजपा दिंव्यांग आघाडी , सिंधुदुर्ग व भाजपा वेंगुर्ले च्या वतीने माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस सकाळी १० = ३० वाजता दिंव्यांगांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात येणार आहे , तरी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी , पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे , असे आवाहन जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई व तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी केले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 18 =