You are currently viewing जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दराची मोठी उसळी

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दराची मोठी उसळी

 

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा सपाटा सुरूच आहे. तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल व डिझेल दरात प्रत्येकी 25 पैशाची वाढ केली. या दरवाढी नंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबई पेट्रोलचे प्रति लिटर चे दर 101. 76 रुपयांवर गेले. तर दुसरीकडे डिझेलचे दर 93. 85 रुपयांवर वाढले आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. ब्रेंट क्रुड तेलाचे प्रति बॅरलचे दर 72 .50 डॉलर्स वर पोहोचले असून डब्ल्यूटीआय क्रुडचे 70.40 डॉलर्सवर पोहोचले. क्रुड तेलाच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =