सावंतवाडी नगरपालिकेचे संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू

सावंतवाडी नगरपालिकेचे संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू

सावंतवाडी

सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने कोरोना सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठीआता मिलग्रीस हायस्कूल आणि सैनिक वसतिगृह या दोन ठिकाणी 93 बेडचे संस्थात्मक विलगीकरण कक्ष आजपासून सुरू करण्यात आले आहेत. या केंद्राचे उद्घाटन भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजन तेली व प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, एडवोकेट परीमल नाईक, शुभांगी सुकी, भारती मोरे, दिपाली सावंत, दिपाली भालेकर, अजय गोंदावळे, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा