कर्म

कर्म

द्रोणकाव्य

नसे दूर ईश्वर
असतो अंतरी
सर्व जाणतो
शिक्षा फळ
समान
देतो
रे

चुकत नाही काही
पाप पुण्य दोन्ही
येथेच करा
भोगावीही
लागती
येथे
ची

नको माज बाळगू
तुझ्या श्रीमंतीचा
धन नश्वर
माणुसकी
सोबत
राही
ती

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा