You are currently viewing प्रत्येक दिवस वेगळा

प्रत्येक दिवस वेगळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*प्रत्येक दिवस वेगळा*

 

वेगळा प्रत्येक दिवस

रोज नव्याने उगवतो

प्रभातीचा रम्य देखावा

मन प्रसन्न करतो…..

 

फांदीवर चिमण्यांचा

जागतो चिवचिवाट

सूर्यकिरणे शुभ्र ढगातून

शोधती त्यांची वाट…

 

कधी भरून येतं आभाळ

काळे मेघ दाटतात

निळं आकाश गडप होतं

मोतीथेंब धरेवर सांडतात…

 

मनातील भावनाही

तशाच बदलतात रंग

ऊन सावली,सुखदुःख

मनात विविध तरंग…

 

निराशेनंतर येतात सदा

आशेची तेजस्विनी किरणे

समोर बघ सूर्योदयाला

पसरेल चमचम चांदणे…

 

रात्रीनंतर पहाटेला

कोणी अडवत नाही

सोनसळी आभा मुक्त

पसरते दिशा दाही…

 

ऋतू मागून येतात ऋतू

पानगळीत पाने गळतात

श्रावणात रान हिरवंगार

डोंगर,झाडं हिरवी दिसतात..

 

सागराला येते भरती

खवळलेला प्रचंड असतो

हळू होत जातो संथ

ओहोटीत शांत वाटतो….

 

रात्रीनंतर येतेच पहाट

येणे जाणे असते निसर्गात

प्रत्येक दिवस वेगळा असतो

म्हणून वैविध्य जीवनात।।

~~~~~~~🌹~~~~~~

 

अरुणा दुद्दलवार@✍️

 

 

*संवाद मिडिया*

 

*💥ऑफर.. ऑफर…💥 दसऱ्यानिम्मित प्रभू कृषि सेवा केंद्र कुडाळकडून भव्य ऑफर..💥*

 

*Advt Link👇*

————————————————–

💥 *ऑफर…🥳 ऑफर…🥳 ऑफर…💥*

 

🍃 *!! विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!🍃*

 

💥 *प्रभू कृषि सेवा केंद्र, कुडाळकडून दसऱ्यानिम्मित भव्य ऑफर.. 😇💥*

 

▪️बॅटरी स्टार्ट ग्रास कटर

 

▪️चैन स्वा

 

▪️बॅटरी पंप

 

▪️वॉटर पंप

 

▪️पॉवर स्प्रेअर्स

 

👉 खरेदी वर 50% पर्यंत सूट💥

 

👉 आजच भेट द्या…🚶‍♂️

 

👉 *टीप : शासकीय अनुदानास सदर स्कीम लागू होणार नाही. नियम आणि अटी लागू*

 

🎴 *मे. प्रभू कृषि सेवा केंद्र, उदयमनगर, भोगटे कंपाऊंड कुडाळ*

 

📱 *संपर्क : 9423304173 / 7263832399*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × five =