You are currently viewing राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पार्थ सावंत व नील बांदेकरचे सुयश

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पार्थ सावंत व नील बांदेकरचे सुयश

सावंतवाडी

अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई मार्फत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेत पहिली ते दुसरी या गटात सावंतवाडीच्या पार्थ उमेश सावंत याने प्रथम तर तिसरी ते चौथी या गटात बांदा येथील नील नितीन बांदेकर याने द्वितीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील मिळून एकुण १९५ स्पर्धक सहभागी झाले होते. या यशाबद्दल त्यांच्यावर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 11 =