You are currently viewing केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले हे दिनांक 21 मे 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

            शुक्रवार दिनांक 21 मे 2021 रोजी सकाळी 9.00 वा. तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पहाणी, दुपारी 2.00 वा. कणकवली शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दुपारी 2.30 वा. शासकीय विश्रामगृह, कणकवली येथे पत्रकार परिषद, दुपारी 3.00 वा. शासकीय विश्रामगृह कणकवली येथून गोवाकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 9 =