You are currently viewing जिल्ह्यात आज  543 व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह….

जिल्ह्यात आज  543 व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह….

जिल्ह्यात आजपर्यंत 10 हजार 76 जण कोरोना मुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 596

जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 10 हजार 76 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 596 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 543 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

तालुकानिहाय आजचे पॉजिटीव्ह रुग्ण

1)देवगड-45
2)दोडामार्ग-41
3)कणकवली-111
4)कुडाळ-121
5)मालवण-71
6) सावंतवाडी-76
7)वैभववाडी-34
8) वेंगुर्ला-42
9) जिल्ह्याबाहेरील-2.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 2 =